Top Story

FPCs see their income dry out, drought hits them the hardest

As the drought spreads its tentacles across Maharashtra, the Farmers Producers Companies are starting at a deep financial shock with little or no hope in sight. FPCs were promoted by the central and state government to help farmers get the bargaining power and not be depended on just the wholesale markets.

A letter to my neo-liberal self

I want to tell you who you have become. Not to accuse you. Accusation belongs to an older world. In that world, a master stood over you, raised his hand, and said: You shall not. The master has not disappeared. He has been dissolved into the air and rebuilt inside you. You are the overseer of your own plantation.

Maharashtra Tribal Students Protest Hostel Conditions, Restrictions

The new Government Resolution (GR) first issued on August 5 and later revived on August 14 have imposed age caps and other restrictions over the students seeking to reside at the tribal hostels in the state. The GR has also decreased the allowances that the students get to support their higher education, enraging the students further.

Latest
मराठी

हिमालयापासून पश्चिम घाटापर्यंत वाढत्या नैसर्गिक आपत्ती, बदलते हवामान आणि अनियंत्रित विकासामुळे पर्वतीय परिसंस्थांवर वाढत असलेला ताण. या संकटांचा फटका केवळ पर्वतातील लोकांनाच नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांच्या जीवनाला आणि उपजीविकेलाही बसू शकतो.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन मुलांनी घुसून वसतिगृहातील मुलींना धमक्या दिल्यानंतर विद्यापीठ आवारात गोंधळ सुरु झाला. सुरक्षिततेच्या प्रश्नावर उत्तरं मागण्यासाठी तसंच वसतिगृहात घुसून धोका निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता.


गेल्या ६ दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 'गैरकायदेशीर' आहे, असं म्हणत पुणे पोलिसांनी त्यांना नोटीशी पाठवायला सुरुवात केली आहे. १ ऑक्टोबरच्या रात्रीपासून पुण्यातील एस एम जोशी मार्गावर शेकडो एमपीएससीचे विद्यार्थी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा तसंच आयोगाच्या कार्यवाहीत पारदर्शकतेचा मागणी करत आंदोलन करत आहेत.


महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे.